अन्नपूर्णा स्वयंपाकघर (घरगुती अन्नपदार्थ)

विजया अशोककुमार पाटील

सर्व प्रकारचे (आगरी पध्दतीचे) शाकाहारी-मांसाहारी घरगुती बनवलेले अन्न पदार्थ. सकाळ/संध्याकाळचा नाष्टा, दुपार/रात्रीचे जेवण, रोजचे जेवणाचे डबे, चपाती, सर्व प्रकारच्या भाकऱ्या, पराठे, थालीपीठ, संकेष्टी स्पेशल तांदळाचे, गव्हाचे मोदक, सणासुदीला पुरणपोळी. कशेळी आणि परीसर, कार्यक्रमाच्या नाष्टा, जेवणाच्या ऑर्डर घेतल्या जातील कशेळी/काल्हेर, ठाणे शहर परीसर.

Whatsapp Call Now Send Mail

Socials

Instagram LinkedIN Facebook YouTube Pinterest Google map
Phone no. Address Email ID Website
Contact Details 9321141273 मु. कशेळी, पोस्ट. काल्हेर, ता . भिवंडी , जि . ठाणे ashok.aid2all@yahoo.com https://bhartiyalokaadhar.org/egb/Theme3/?bcardid=1008

Youtube


Services

Card image cap
शाकाहारी मांसाहारी जेवण

आगरी पध्दतीचे घरगुती पदार्थ, रु. ३००/- पेक्षा अधिक ची ऑर्डर असल्यास घरपोच सेवा

Enquiry Now

Products

Card image cap
सकाळ/संध्याकाळचा नाष्टा

कांदेपोहे, उपमा, शिरा, मिसळ पाव, पाव भाजी, ब्रेड रोल, आमलेट पाव, बुर्जी पाव इ

Rs.रु. 50/- ते रु. 300/-

Rs.रु. 30/- ते रु. 100

Enquiry Now
Card image cap
तांदळाचे मोदक

गणपती बाप्पा साठी तांदळाचे मोदक

Rs.रु. 30/35

Rs.रु.२५/- फक्त

Enquiry Now
Card image cap
सणासुदीला पुरण पोळी

ऑर्डर प्रमाणे गव्हाची, मैद्याची, साधी, साजुक तुपातली पुरणपोळी बनवून मिळेल

Rs.रु. ४०-७०

Rs.रु. २५/- पासून

Enquiry Now
Card image cap
तांदळाची भाकरी

उकडीच्या तांदळाची भाकरी, लाटून किंवा थापून आपल्या ऑर्डर प्रमाणे

Rs.रु. १८-२०/-

Rs.रु. १५ पासून

Enquiry Now
Card image cap
ज्वारीची भाकरी

ऑर्डर प्रमाणे लाटून, थापून

Rs.रु २५ - ३५

Rs.रु. २०/- पासून

Enquiry Now
Card image cap
नाचणीची भाकरी

ऑर्डर प्रमाणे लाटून, थापून

Rs.रु. २५/- ३०/-

Rs.रु. २०/- पासून

Enquiry Now
Card image cap
चिकन

ऑर्डर प्रमाणे गावरान, ब्रायलर रसेदार(ग्रेव्ही), सुक चिकन, कलेजी फेटाफ्राय

Rs.रु. ८००/- किलो

Rs.रु. ६००/- पासून

Enquiry Now
Card image cap
मटण

ऑर्डर प्रमाणे रसेदार (ग्रेव्ही), सुक मटण, वजडी, पाया, मुंडी-भेजा,

Rs.रु. १५००/- किलो

Rs.रु. १२००/- पासून

Enquiry Now
Card image cap
अंड्याचे पदार्थ

ऑर्डर प्रमाणे ऑमलेट, बुर्जी, उकडलेले अंडे, अंडा करी

Rs.रु. ५०/- +

Rs.रु. ३०/- पासून

Enquiry Now
Card image cap
घरगुती समारंभ

घरगुती पार्टी. वाढदिवस, बारसे, कार्यांचे जेवण इत्यादी

Rs.रु. २००/- + थाळी

Rs.रु. १३०/- पासून

Enquiry Now

Payment Information

Bank Name : Demo
Holder Name : Demo
Acc No. : Demo
IFSC Code : Demo
Card image cap

9321141273

Card image cap

9321141273


Contact Form